सोलापूर! स्मार्ट मीटर विरोधात खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

Admin
1 Min Read
  • महावितरण कंपनीकडून सोलापूर शहर जिल्ह्यात मोदी सरकार पुरस्कृत, अदानीच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून केंद्र सरकार व अदानी यांच्या विरोधात सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत
  •  शुक्रवार चार जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता जुनी मिल कंपाऊंड MSEB ऑफिस समोर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
  • तरी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, ब्लॉक फ्रंटल सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले आहे.
Share This Article