सोलापूर ब्रेकिंग! अकलूजच्या सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना

Admin
0 Min Read
  • सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्याचा अपघात झाला आहे. वेगात पाळणा फिरत असताना पाळणा निसटून पडल्याने चार जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती असून भिगवण येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
  • या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. 

Share This Article