राजकीय
राष्ट्रवादीने महाराष्ट्राची, छत्रपती शिवरायांची जाहीर माफी मागावी

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली.
आपण स्वतःला छत्रपत्री शिवाजी महाराजांचे भक्त म्हणवतो पण त्यांचेच विचार समजून न घेता एकमेकांवर हल्ले आणि शिवीगाळ करत असू तर मग आपल्याला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेव्याचा आहे, असं म्हणत देशपांडे यांनी संताप व्यक्त केला.