क्राईम
-
गर्भवती मृत्यू प्रकरणात अपडेट, आरोग्य विभागाचा मोठा निर्णय
पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने केलेल्या आडमुठेपणामुळे एका गर्भवतीला आपला जीव गमवावा लागला आहे. तनिषा भिसे असे मृत महिलेचे नाव…
Read More » -
ब्रेकिंग! गर्भवती मृत्यू प्रकरण, पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलबाहेर राडा
पुण्यात गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला…
Read More » -
ट्रॅक्टर मजुरांसह थेट विहिरीत कोसळला
महाराष्ट्रावर अपघातांचे सावट कायम असताना आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील आलेगाव परिसरातील कांचननगर येथे महिला मजुरांना घेऊन…
Read More » -
ब्रेकिंग! पुण्यात जीवापेक्षा पैसा प्यारा; गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले दहा लाख
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. उपचाराला उशीर झाला होता. म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए…
Read More » -
आधी दोन चिमुकल्यांना विहीरीत फेकले, नंतर स्वत: उडी घेतली
एका महिलेने कुठलाही विचार न करता टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. पण तिच्या एका कृतीने तिच्या…
Read More » -
ब्रेकिंग! अजितदादांचा एकच इशारा अन् बीडच्या गँगला घामच फुटला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर एकापाठोपाठ एक अशा गुन्हेगारी घटनांनी बीड…
Read More » -
नवरा आवडला नाही तरी घातला ‘प्री-वेडिंग’चा घाट
राज्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात लग्नाआधीच साखरपुडा अन् प्रीवेडिंग शुट झाले होते. परंतु नवरीला मात्र नवरदेव…
Read More » -
आधी चिमुकल्या विद्यार्थिनीच्या वडिलांसोबत प्रेम नंतर शरीरसंबंध
एका शिक्षिकेला शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केल्याची खळबळजनक घटना बंगळुरू येथे उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षिकेने अन्य…
Read More » -
ब्रेकिंग! राज्यात तिहेरी अपघात, पाच प्रवाशांचा मृत्यू, 24 जण जखमी
राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहने भरधाव वेगात असल्याने यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. त्यामुळे अपघातांची…
Read More » -
अनैतिक संबंधात अडसर, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून
अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यात…
Read More »