सोलापूर

ब्रेकिंग! पुण्याहून हुतात्मा एक्स्प्रेस सुटण्याच्या वेळेत बदल

  • सोलापूर : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२१५७ पुणे- सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस जी पुण्याहून सोलापूरकडे रवाना होते, ती तीच्या निर्धारीत वेळेच्या पाच मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे:
  • गाडी क्रमांक १२१५७ पुणे- सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस
  • विद्यमान वेळ : पुणेहून १७:५५ वाजता सुटत होती.
  • सुधारित वेळ : दिनांक ०५.०५.२०२५ पासून पुणे स्थानकांहुन १७:५० वाजता सुटेल.
  • या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.
  • प्रवाशांनी कृपया सुधारित वेळेची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button