सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूरला पुन्हा उन्हाचा कडाका

  • सध्या सोलापूर शहर व परिसरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून उष्णतेची लाट आली आहे. बहुतांश ठिकाणी पारा चढला आहे. राज्यात यंदा तापमानाचा उच्चांक पहायला मिळणार आहे.
  • सोलापूर जिल्हयात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेंमधून पूर्वसुचना भारतीय हवामान विभागामार्फत वर्तवली जात आहे.  दरम्यान आज सोलापुरात 41.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

Related Articles

Back to top button