बिजनेस
ब्रेकिंग! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड

- अमेरिकेत ट्रम्प यांच्याकडून काही आक्रमक निर्णय घेण्यात आले आहेत. जागतिक मंदीचा धोका, ट्रेड वॉर आणि राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे म्हणजेच सोन्याकडे वळलेला दिसतो. त्यामुळे मागणी वाढल्याने दरातही सातत्याने वाढ होत आहे.
- सोनं केवळ परंपरागत दागिन्यांपुरते मर्यादित न राहता आता एक सुरक्षित आर्थिक पर्याय म्हणूनही पाहिले जात आहे. विशेषतः अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
-
आजचे 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर (प्रति दहा ग्रॅम)-
-
22 कॅरेट – ₹88,150
-
24 कॅरेट – ₹96,170
-
18 कॅरेट – ₹72,130



