महाराष्ट्र

शिरीष महाराजांनी ज्या कारणासाठी केली आत्महत्या, ती इच्छा आता होणार पूर्ण!

  • जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
  • आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत होते. आताही उपमुख्यमंत्री म्हणून डेडीकेटेड टू कॉमन मॅन प्रमाणे काम करीत आहेत. अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे तत्परतेने धावून जातात, याचा प्रत्यय आता पुन्हा आला आहे.

Related Articles

Back to top button