सोलापूर
सोलापूर शॉकिंग! पत्रकार अभिजीत वडगावकर यांचे निधन

- सोलापुरातील पत्रकार अभिजीत वडगावकर यांचे आज सायंकाळी आकस्मित निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
- दरम्यान शहरातील एका रुग्णालयात अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालावली.
- उत्तर कसबा येथील महालक्ष्मी दूध डेअरी जवळील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
- त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी ,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.