राजकीय

ब्रेकिंग! अजितदादांनी उडवून दिली खळबळ

  1. साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार असे म्हणालेले की, मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठेवण्याची आताही तयारी आहे. पण आता तेच अजितदादा असे म्हणतायेत की, यावेळेस मुख्यमंत्रीपदाच्या भानगडीत पडायचे नाही. पण त्यांच्या याच विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

  2. आता राहिलेत किती दिवस, यामुळे कमी दिवस राहिले आहेत. यामुळे तुम्हाला माहिती आहे की, यातून नवीन समस्या निर्माण होतील आणि त्यातून नवी काही विषय आणि काय होते, कार्यकर्ते नाराज झाले ना. अरे हे असे म्हणतात की, आता यांचे बघूच काय ते, असे म्हणत अजितदादा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत काहीही भाष्य न करणंच पसंत केले आहे.

Related Articles

Back to top button