ब्रेकिंग! पंढरपूरजवळ बसला भीषण अपघात

Admin
1 Min Read
  1. सोलापूरमधील पंढरपूरजवळ गुरसाळे गावात भाविकांच्या खासगी बसला आज पहाटे अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
  2. पंढरपूर – टेंभुर्णी मार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवेढावरुन पुण्याकडे जाताना ही मोठी दुर्घटना घडली असून अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. 
Share This Article