क्राईम

श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब कोर्टात म्हणतो, आता मला काहीच आठवत नाही

श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाने देश हादरला आहे. या प्रकरणातील विकृत आरोपी आफताब याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान काल आफताबला कोर्टात vc द्वारे हजर करण्यात आले.

कोर्टात त्याने आपला गुन्हा दाखल केला, अशी बातमी काल viral झाली होती. मात्र सरकारी वकीलांनी या गोष्टीचा इंकार केला आहे. दरम्यान या घटनेतील प्रसंग आता मला काहीच आठवत नसल्याचे आफताबने सांगितले. आपण या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे तो म्हणाला.  

Related Articles

Back to top button