महाराष्ट्र

ब्रेकिंग! ईव्हीएम घोटाळा! राज्यात पुन्हा मतदान

  • राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धक्का बसला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका घेण्यात येत आहे.

  • दरम्यान, ईव्हीएम मशीन हॅक झाल्याच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत ईव्हीएम हॅकींगवर असणारे सर्व दावे फेटाळून लावले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधक मान्य करायला तयार नाहीत. आता बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

  • मराठवाड्यातून आतापर्यंत फेरमतमोजणीसाठी 9 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून 4, जालना, परभणीमधून प्रत्येकी एक तर धाराशिवमधून 3 उमेदवारांनी पुन:मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत.

Related Articles

Back to top button