सोलापूर
ब्रेकिंग! या ठिकाणी होणार सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेची मतमोजणी

- सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतमोजणीचे ठिकाण
- 1) करमाळा : शासकीय धान्य गोदाम, करमाळा
- 2) माढा : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, अकुलगांव, कुर्डूवाडी
- 3) बार्शी : शासकीय धान्य गोदाम, उपळाई रोड, बार्शी
- 4) मोहोळ : शासकीय धान्य गोदाम, पुणे सोलापूर रोड, BSNL जवळ मोहोळ
- 5) सोलापूर शहर उत्तर : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगांव, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर
- 6) – सोलापूर शहर मध्य: नुतन मराठी विद्यालय, १५६-बी रेल्वे लाईन, डफरीन चौक सोलापूर
- 7) अक्कलकोट : नवीन तहसिल कार्यालय अक्कलकोट
- 8) – सोलापूर दक्षिण : राज्य राखीव बल गट क्रं-१०, विजापूर रोड सोरेगांव सोलापूर
- 9) – पंढरपूर-मंगळवेढा : शासकीय धान्य गोदाम, कराड रोड, पंढरपूर
- 10) सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मुती भवन
- 11) – माळशिरस : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, अकलूज.



