मनोरंजन

सिनेइंडस्ट्रीत खळबळ!

  • सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एमएमएस लीक झाला आहे. या एमएमएसने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एमएमएसमध्ये अभिनेत्री ओविया हेलन दिसत आहे. सध्या एका व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या खासगी एमएमएसमुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमधील तरुण अभिनेत्री ओविया असल्याचा दावा युजर्स करत आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
  • अभिनेत्री ओविया हेलन हे तमिळ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ओवियाचे खरे नाव हेल्सन नेल्सन आहे. पण चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर तिने तिचे नाव बदलून ओविया ठेवले. २००९ मध्ये तिने तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केले असून साऊथच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. बिग बॉस तमिळ सीझन 1 द्वारे अभिनेत्री ओवियाला प्रसिद्धी मिळाली. आता तिचा कथित एमएमएस व्हिडीओ लीक झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Back to top button