सोलापूर

सोलापूरच्या नागरिकांनो आठवा ती जातीय दंगल

जेंव्हा आपले सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. मी, तुम्ही, आपण सर्वजण खुप खुष झालो. सोलापूरचा विकास होईल म्हणून. पण विजयसिंह महिते पाटील यांना ते मान्य नव्हते. त्यांनी उघडपणे विरोध केला होता. शिंदे साहेब त्यांच्या पाया पडून होकार मिळवला आणि त्यांना पेढा भरवला.
साहेब मुख्यमंत्री झाले. सोलापुरात लातूरच्या धर्तीवर उड्डाणपूल बांधण्याचा संकल्प सोडला, सगळी महापालिका कामाला लागली.विकास होणार म्हणून आम्ही आनंदी. उड्डाण पुलाचे सोडा राव, 4 रस्ते केले ते पण टोल बसवून अजूनही देगाव, बार्शी रोड, कुंभारी, साखर कारखाना येथे ते टोल चालू आहेत आणि सोलापुरातील जनतेसाठी 2 रुपये पेट्रोलवर जादा कर लावून वसुली केली 26 वर्षे.
पण M D शेख नावाच्या माणसाने सोलापुरात मोर्चा काढला. का तर अमेरिकेत ख्रिश्चन धर्मगुरुने इस्लाम किंवा पैगंबर बद्दल वाईट उद्गार काढले आणि त्याचा निषेध मोर्चा सोलापुरात. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना.
आमचे नवरात्रीचे उपवास चालू होते. देवी बसलेल्या होत्या. दसरा तोंडावर होता. आम्हीं आमच्या सणात दंग होतो. त्या मोर्च्याशी आमचे काहीही देणंघेणं नव्हते. मोर्चा मधला मारुती परिसरात आला. आम्ही आमच्या खरेदीमध्ये व्यस्त. मोर्चेकऱ्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. दुकाने फोडाफोडी केली. 
आमच्या माता भगिनी घाबरून गेल्या. आम्ही प्रतिकार केला. दंगल उसळली. सार्वजनिक नवरात्री उत्सवाच्या देवी मूर्ती या मुस्लिम समाज कंटकांनी तोडल्या. एक महिन्याच्या वर सोलापुरात कर्फ्यू होता. हिंदू लोकांची हत्त्या झाली आणि हे सुशीलकुमार शिंदे अमेरिकेत मजा मारत बसले होते. तिथूनच फोन वर शांततेचं आवाहन करत होते. का? दौरा सोडून आला असता तर सोनिया गांधी रागाला गेली असती का? ते आले नाही.आले केंव्हा, आम्ही हिंदूंनी मुस्लीम समाजातील दुकानावर बहिष्कार घातला तेंव्हा मुस्लिम लोकांना उपासमार झाल्यावर. तेंव्हा हिंदू लोकांना समजवायला आले साहेब.
त्यावेळी शिवसेनेचे नारायण राणे सोलापुरात येवून दंग्यात ठार झालेल्या हिंदूंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. साहेबांनी दंगेखोरांना मोकळे सोडले. नंतर सोलापुरात विविध ठिकाणी बॉम्ब सापडले. बॉम्ब बाळगणाऱ्या टोळीला पण तपास यंत्रणेवर दबाव टाकून विषय दाबून टाकला आणि साहेबांनी हिंदू दहशतवाद म्हणून आमच्या जखमांवर मीठ चोळले.
त्याच वेळी आम्हाला मोदी नावाचा उगवता तारा साद घालत होता, आम्ही मोदींच्या मागे भक्कम उभे राहून सुशीलकुमार शिंदेचा दोनदा पराभव केला आणि मोदींनी देशाचे नाव साऱ्या जगात मोठे केले.
जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
या शिंदेला vote अजिबात देवू नका.
जय हिंद

Related Articles

Back to top button