राजकीय

ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आपला निकाल दिला. शरद पवार यांच्या सर्व याचिका फेटाळत राहुल नार्वेकरांनी अजितदादा यांच्या सर्व आमदारांना पात्र ठरवले आहे.
राष्ट्रवादीच्या 53 पैकी 41 आमदारांचे बहुमत अजितदादा यांच्याकडे आहे.

त्यामुळे अजितदादा गटाला शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचीच असून, अजित पवांराचा गटच हीच खरी राष्ट्रवादी आहे, असा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. परिणामी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Back to top button