सोलापूर

मुगळी दलित समाजाच्यावतीने आंदोलन

अक्कलकोट (प्रतिनिधी) दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठा व पंधरा टक्के निधी न खर्च केल्यामुळे मुगळी दलित समाजाच्यावतीनेआंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी सुनील गायकवाड, परशुराम गायकवाड, भोगेश सोबान, कल्याणी कांबळे, अनिल गण्यार, विठ्ठल साबणे, नागप्पा सोबान, रोहित सोबान, शांतलींगकांबळे, गणेश कांबळे, राजू कांबळे, पंडित चंद्रकांत सोबान, गायकवाड, सुखदेव जीलानी पटेल, समीर शेख, गायकवाड, योगेश सोबान, वसीम नदाफ, इस्माईल इनामदार, विजय गायकवाड,

खाजाप्पा सोबान, प्रज्योत साबणे, प्रधानी सोबान, कस्तुरीबाई सोबान सुनिता सोबान, इंद्राबाई साबणे, भाग्यश्री सोबान, कल्पना सोबान प्रियंका गायकवाड, रेणुका सोबान, रेणुका शिंगे, निजावा शिंगे, अंबिका कांबळे, सुगलाबाई कांबळे, शिवनंदा गण्यार, चन्नावा कांबळे, रत्‍नाबाई कांबळे मलाबाई कांबळे, कळाबाई कांबळे आणि समाज बांधव
संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button