सोलापूर
पत्रकारांना नोकरीची सुवर्णसंधी…

पत्रकारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून प्रसिद्ध होत असलेले दैनिक ‘रोखठोक’ साठी सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील सर्व तालुके तसेच बाजारपेठेच्या मोठ्या गावांमध्ये पत्रकार नियुक्त करायचे आहेत. रोखठोक आणि कडक लिखाण करणार्यां पत्रकारांना संधी दिली जाईल. तसेच नवीन पत्रकारांना प्रशिक्षण देऊन तयार केले जाईल. आपल्या भागात उत्तम जनसंपर्क आणि लिखणाचे आवड असणाऱ्या पत्रकारांनी तत्काळ संपर्क साधावा.
-सुरेश माडकर,
मुख्य संपादक
दैनिक रोखठोक कोल्हापूर मो.9175720634