बिजनेस
रियलमीचा शानदार 10 प्रो+ 5G स्मार्टफोन होणार लाँच

रियलमी १० प्रो + ५जी ग्लोबल व्हेरियंटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९२० प्रोसेसर असू शकतो. हा हँडसेट या महिन्याच्या सुरुवातीला मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० एसओसीसह चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. हे मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० एसओसी चिपसेटसह भारतात देखील सादर केले जाईल.
हे अँड्रॉइड 13-आधारित रियलमी यूआय 4.0 वर चालते. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर असणार आहे. यामध्ये ५,000 एमएएचची बॅटरी मिळेल.
भारतात याची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.
भारतात याची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.
यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह 6.7 इंचाचा एमोलेड कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सरचा समावेश आहे.



