देश - विदेश

खुशखबर! ‘या’ रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ मिळणार मोफत

केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय मीठ आणि तेलाची पाकिटे मोफत दिली जातील. काही रेशन कार्डधारकांना  21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्यात येईल.
अंत्योदय  रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. तर सर्वसामान्य रेशन कार्डधारकांना दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मोफत देण्यात येईल.

मात्र यासाठी तुम्हाला गहू आणि तांदूळसाठी प्रत्येकी किलोमागे अनुक्रमे  दोन आणि तीन रुपये खर्च करावे लागेल. केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

Related Articles

Back to top button