बिजनेस

ब्रेकिंग! सोन्याच्या दराने गाठला उच्चांक

ज्वेलर्सकडून सातत्याने केली जाणारी खरेदी आणि परदेशातील बाजारपेठेतील मजबूत ट्रेन्डमुळे सोन्याचे दर 250 रुपयांनी वाढून 78,700 रुपये प्रति दहा ग्रॅम आज झाले आहेत. 

याआधी गेल्या शुक्रवारी सोन्याचे दर 78, 450 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिले होते. दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात 200 रुपयांनी घट होत 94,000 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधी शुक्रवारी चांदीचे दर 94,200 रुपये असल्याची माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली होती. दरम्यान, 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ होत 78, 300 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. याआधी सोन्याच्या किंमती 78,100 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. स्टॉकमध्ये वेळोवेळी होणारी गुंतवणूक आणि रिटेलर्स यांच्या मागणीमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa