- सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री ते मुस्ती मार्गे जाणाऱ्या रोडवरून बिगारी कामगारांच्या MH-13-DJ-5466 या क्रमांकाच्या टू व्हिलरला एका अनोळखी डंपरने उडऊन गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून हे तिघे मुस्ती गावचे असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी साडे आठ वाजता हा भीषण अपघात झाला.
- मयत झालेल्या इसमाची नावे पुढीलप्रमाणे-
- देविदास दुपारगुडे वय वर्षे 40
- नितीन वाघमारे वय वर्षे 35 आणि
- हनुमंत राठोड मुस्ती तांडा वय वर्षे 40
सोलापूर ब्रेकिंग! भरधाव डंपरने तिघांना उडवले
