सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग, पंजाब तालीम दगडफेक प्रकरण….

सोलापूर शहरात पंजाब तालीम परिसरात आज रात्री दोन गटात दगडफेक झाली आहे. मावा खाण्यावरून दोन गटात दगडफेक झाली आहे. तसेच मोठा राडा झाला, अशी माहिती मिळत आहे. 

दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान सध्या या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे.

Related Articles

Back to top button