बिजनेस

ब्रेकिंग! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

  • सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे. सरकारी तेल आणि गॅस वितरण कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलेंडरचे भाव वाढवले आहेत.
  • या नव्या बदलानुसार आता 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ झाली आहे. कंपन्यांनी फक्त कमर्शिअल सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहेत. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासाही मिळाला आहे.
  • आजपासून देशातील विविध शहरांत एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 39 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ फक्त व्यावसायिक सिलेंडरमध्ये आहे. घरगुतील गॅसचे दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या भाववाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरसाठी 1691.50 रुपये मोजावे लागणार आहेत. 

Related Articles

Back to top button