सोलापूर
ब्रेकिंग! पुण्याहून हुतात्मा एक्स्प्रेस सुटण्याच्या वेळेत बदल

- सोलापूर : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२१५७ पुणे- सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस जी पुण्याहून सोलापूरकडे रवाना होते, ती तीच्या निर्धारीत वेळेच्या पाच मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे:
- गाडी क्रमांक १२१५७ पुणे- सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस
- विद्यमान वेळ : पुणेहून १७:५५ वाजता सुटत होती.
- सुधारित वेळ : दिनांक ०५.०५.२०२५ पासून पुणे स्थानकांहुन १७:५० वाजता सुटेल.
- या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.
- प्रवाशांनी कृपया सुधारित वेळेची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.



