सध्या सोलापूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध ऑफिस, उघडण्यासाठी एक सुवर्णसंधी सोलापूरकरांना उपलब्ध होत आहे.
सदर जागा शहराच्या पूर्व भागात आहे. विविध बँक, फायनान्शिअल इन्स्टिट्यूट, ऑफिसेस आदींसाठी ही जागा अत्यंत उपयोगी आहे. सदर ही जागा ९०० sq feet चा असून दुसर्या मजल्यावर आहे. ही सदर जागा भाड्याने देणे आहे.
संपर्क: 8308836997