सोलापूर

सोलापूर! डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती

  • काल सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामवंत न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काल स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली. 
  • डॉ. वळसंगकर हे शहरातील एक प्रख्यात न्युरोसर्जन म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चार दिवसानंतर पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Back to top button