सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! मैंदर्गी येथे खळबळजनक जिहाद

  • अक्कलकोट तालुका येथील मैंदर्गी येथे हिंदू विराट सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. ना.नितेश राणे, गोपीचंद पडळकर, बसवनगौडा पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार, सुरेखा होळीकट्टी आणि मठाधिपती व्यासपीठावर उपस्थित होते.
  • आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हणाले काळाची पावलं ओळखून जातीपाती सोडा आणि हिंदू म्हणून एकत्रित या, असे आवाहन केले.
  • आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले लव्ह जिहाद हा फार मोठा धोका आहे आता जमिनीवर हक्क सांगत आहेत जन्म नियंत्रण आणि धर्मांतरण कायदा आला पाहिजे. आमदार बसवनगौडा पाटील यांनी कर्नाटक महाराष्ट्र वाद निर्माण करणार्यावर टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक संबंध सांगितला. महाराष्ट्रात भाजपा यश मिळाले ते हिंदू जनजागृती झाल्याने. त्याने
  •  वीरशैव आणि लिंगायत हे हिंदू आहेत एकीचे बळ महत्वाचे आहे.
  •  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना सर्वांना सारखाच न्याय देते तो मान्य करायलाच हवा आमचं सरकार हिंदू समाजाने निवडून दिले.मैंदर्गी येथे लॅन्ड जिहाद चालू आहे.भगवा फडकतोय तो वर हिंदू सुरक्षित आहे.एकातरी मोहल्यात शिवजयंती साजरी होते का ॽ अधिकार्यांनी योग्य भूमिका घ्यावी. अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करतात  या विराट सभा ऐकली झोपी गेला असे नको जागृत रहा, असे आवाहन केले.

Related Articles

Back to top button