खेळ

ब्रेकिंग! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर सुमारे पाच हजार कोटींचा सट्टा

  • चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल महामुकाबला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या दुबईत होणार आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या महामुकाबल्यामध्ये भारताचे पारडे जड मानले जात आहे. दरम्यान उद्याच्या सामन्यावर तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. यामागे एक मोठे इंटरनॅशनल रॅकट असून भारतीय संघ हा सट्टेबाजांचा फेवरेट संघ आहे. अंडरवर्ल्डपासून ते जगभरातील सट्टेबाजांचे लक्ष सध्या या सामन्याकडे आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा देखील अलर्ट झाल्या आहेत.

Related Articles

Back to top button