महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात नवे फौजदारी कायदे लागू होणार

  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.
  • फडणवीस म्हणाले की, दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तीन नव्या फौजदारी कायद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आता येत्या सहा महिन्यांत या तीनही कायद्यांची आंमलबजावणी होणार आहे.
  • भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता आणिसाक्ष अधिनियम असे हे तीन नवे कायदे आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा आमूलाग्र बदलली आहे. एक जुलैपासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार झाले असून त्याजागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अमलात आले आहेत. तेव्हापासून सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितांनुसार राबवली आहे.

Related Articles

Back to top button