सोलापूर ब्रेकिंग! अंतिम मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही

क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 357, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 85 हजार 730, महिला 1 लाख 74 हजार 544, इतर 23, एकुण 3 लाख 60 हजार 297, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 87 हजार 889, महिला 1 लाख 77 हजार 810, इतर 26, एकुण 3 लाख 65 हजार 725, एकुण वाढीव मतदारांची संख्या 5 हजार 874.
*253 सांगोला – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 305, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 65 हजार 242, महिला 1 लाख 50 हजार 603, इतर 05, एकुण 3 लाख 15 हजार 850, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 67 हजार 777, महिला 1 लाख 54 हजार 458, इतर 05, एकुण 3 लाख 22 हजार 240, एकुण वाढीव मतदारांची संख्या 6 हजार 619.
*254 माळशिरस (अ.जा) – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 345, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 76 हजार 308, महिला 1 लाख 63 हजार 162, इतर 31, एकुण 3 लाख 39 हजार 501, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 78 हजार 147, महिला 1 लाख 66 हजार 43, इतर 31, एकुण 3 लाख 44 हजार 221, एकुण वाढीव मतदारांची संख्या 4 हजार 891.
*एकुण – एकुण पोलिंग स्टेशन 3 हजार 723, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 19 लाख 8 हजार 146, महिला 17 लाख 83 हजार 966, इतर 297, एकुण 36 लाख 92 हजार 409, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 19 लाख 35 हजार 979, महिला 18 लाख 27 हजार 508, इतर 302, एकुण 37 लाख 63 हजार 789, एकुण वाढीव मतदारांची संख्या 75 हजार 824.
*सोलापूर जिल्ह्यातील वयोगटानुसार आकडेवारी- 18-19 अनुमानीत संख्या 1 लाख 95 हजार 565 टक्केवारी 5.78%, अतिम रोल 23 जोनवारी 2024 पर्यंत 44 हजार 726 टक्केवारी 1.25%, दुसरा एसएसआर रोल 6 ऑगस्ट 2024 पर्यंत 67 हजार 716 टक्केवारी 1.83%, फायनल रोल 23 जानेवारी 2024 पर्यंतची संख्या 82 हजार 686, 2.20%.
*सोलापूर जिल्ह्यातील वयोगटानुसार आकडेवारी- 20-29 अनुमानीत संख्या 9 लाख 45 हजार 505 टक्केवारी 27.93%, अतिम रोल 23 जोनवारी 2024 पर्यंत 6लाख 90 हजार 253 टक्केवारी 19.29%, दुसरा एसएसआर रोल 6 ऑगस्ट 2024 पर्यंत 7 लाख 43 हजार 309 टक्केवारी 20.13%, फायनल रोल 23 जानेवारी 2024 पर्यंतची संख्या 7 लाख 73 हजार 843, 20.56%.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये एकूण 3 हजार 617 मतदान केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करून 124 मतदान केंद्राची नव्याने वाढ होवून मतदान केंद्राची संख्या 3 हजार 723 झालेली आहे. एकुण 3 हजार 723 मतदान केंद्रांपैकी शहरी 1 हजार 177 व ग्रामीण भागामध्ये 2 हजार 546 मतदान केंद्राचा समावेश आहे.
मतदारांनी ऑनलाईन नोंदणी करावी-
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकतात. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेल्या अथवा काही दुरूस्ती असल्यास संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत कळविण्यात येत आहे.