महाराष्ट्र

मंत्रिमंडळात दिसणार नवे चेहरे, कोण होणार पहिल्यांदा मंत्री?

  • अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र, सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला नाही. आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे.
  • आज सकाळपासूनच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिपदासाठी नाव फायनल झालेल्या नेत्यांना फोन करायला सुरुवात झाली आहे.
  • भाजपच्या मंत्र्यांची यादी!
  • गिरीश महाजन
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • नितेश राणे
  • शिवेंद्रराजे भोसले
  • जयकुमार रावल
  • मंगलप्रभात लोढा
  • पंकजा मुंडे
  • चंद्रकांत पाटील
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • पंकज भोयार
  • मेघना बोर्डीकर
  • संजय सावकारे
  • अतुल सावे
  • जयकुमार गोरे
  • माधुरी मिसाळ
  • अशोक ऊईके
  • आकाश फुंडकर
  • आशिष शेलार
  • शिंदे गटाच्या मंत्र्यांची यादी:
  • उदय सामंत
  • शंभूराज देसाई
  • गुलाबराव पाटील
  • प्रकाश आबीटकर
  • आशिष जैस्वाल
  • संजय शिरसाट
  • संजय राठोड
  • भरत गोगावले
  • दादा भुसे
  • प्रताप सरनाईक
  • राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी :
  • धनंजय मुंडे
  • अदिती तटकरे
  • बाबासाहेब पाटील
  • दत्त भरणे
  • हसन मुश्रीफ
  • नरहरी झिरवाळ 

Related Articles

Back to top button