राजकीय

ब्रेकिंग! शरद पवारांनी भर सभेत डाव टाकला

  • राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे राहात्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केले. 
  • विरोधकांच्या हातात सत्ता आहे. ते त्याचा वापर जनतेसाठी करत नाहीत. महाराष्ट्राचे राजकारण बदलायचे असेल तर महाविकास आघाडीला मत द्या. हे लोक सत्तेत आल्यापासून राज्याचा हरवलेला लौकिक सत्तेत गेल्यानंतर परत आणल्यावाचून राहणार नाही. यामध्ये मला तुमची मदत हवी आहे, असे भावनिक आवाहन पवार यांनी राहातामध्ये झालेल्या सभेत केले.

Related Articles

Back to top button