सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! महावितरणचा आईचा घो

सोलापूर परिसरातील शेळगी भागात सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नाही.
महावितरणचे मुजोर कर्मचारी आणि अधिकारी याला कारणीभूत आहेत. वेळेवर बिल भरूनही बत्ती गुलचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. सध्या उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी विजेच्या लपंडावामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.शेळगी परिसरात विजेचा नेहमीचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.



