क्राईम
तरुणी इंटरव्ह्यूसाठी निघाली; पुन्हा आलीच नाही

अलीकडे महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात अल्पवयीन मुलींवर आणि चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचारांमध्येही वाढ झाली आहे.
नाशिक येथील अश्विनी देविदास सोनवणे (वय 25) ही नाशिकवरून इंटरव्ह्यूसाठी 15 तारखेला सकाळी 6 वाजता मुंबई नाका बस स्थानकावरून मुंबईसाठी गेली. परंतु रस्त्यातच बेपत्ता झाली आहे. अश्विनी दिदींचे वडील गेले 32 वर्ष मिलेटरीमध्ये देशाचे रक्षण करत आहेत. आता या परिवाराचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तरी हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करून आपल्या अश्विनी दिदीला घरी पोहचवण्यास मदत करावी.
संपर्क 9423668007(भाऊ)
8329610247(भाऊ)
7011791210(वडील)