महाराष्ट्र

ब्रेकिंग! पवार या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार?

या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?, अश्या अत्यंत बोचऱ्या शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत पवार यांनी महाराष्ट्रात भाजपासमोर आव्हान उभे केले आहे.

पण याच बाबत बोलताना मोदींनी आता पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील मतदार हा आमच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. जिथवर शरदरावांचा मुद्दा आहे. ही राजकीय अडचण नाहीच. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी ही गोष्ट महाराष्ट्रातील जनेतला कशी पचनी पडेल, असे मोदी म्हणाले.

Related Articles

Back to top button