बिजनेस

खुशखबर | भल्यामोठ्या स्मार्ट टीव्हीवर ६४ टक्के सूट

ॲमेझॉनवर रिपब्लिक डे सेल सुरु आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्ट टीव्हीवर मोठी सूट मिळत आहे. ग्राहकांना 4 के अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीवर ६४ टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सोनी, सॅमसंग, टीसीएल, आणि एमआय कंपनीच्या स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या स्मार्ट टीव्ही डॉल्बी ऍटमॉस साउंड आणि ४० वॅटपर्यंत साउंड आउटपुटसह येतात. तसेच या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी ५, सोनीलिव्ह, यूट्यूब आणि हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सुविधा मिळते. हा स्मार्ट टीव्ही मल्टी ऑडिओ फीचर आणि एक्स संतुलित स्पीकर्ससह येतो, ज्यामुळे हे ५५ इंच टीव्ही भारतात सर्वाधिक विकत घेतले जातात. सॅमसंग, सोनी, टीसीएल आणि एमआयचे सर्व ५५ इंच स्मार्ट टीव्ही वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतात, ज्याच्या मदतीने तुम्ही ते तुमच्या स्मार्ट फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपवरून नियंत्रित करू शकता.
स्लिम डिझाईन असलेला टीसीएल कंपनीचा ५५ इंचाचा स्मार्टटीव्ही मोठा हॉल आणि बेडरूमसाठी सर्वोत्तम आहे. डिस्प्ले कॉलिटीमुळे हा स्मार्टटीव्ही भारतात सर्वाधिक विकत घेतला जात आहे. या टीव्हीमध्ये ग्राहकांना 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळतो. अमेझॉनवर सेलमध्ये या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ५५ टक्के सूट मिळत आहे. ॲमेझॉनवर या टीव्हीची किंमत ३४ हजार ९९० रपये आहे.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet