महाराष्ट्र

आफताबचे 70 तुकडे केले तरी समाधान नाही

श्रद्धा हत्याकांडनंतर राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची मागणी जोर धरत आहे. यावर आज सरकारकडूनही लवकरच राज्यात या संदर्भातील कायदा येणार असल्याचे सूतोवाच देण्यात आले.
आमदार अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावर विधानसभेत भूमिका मांडताना श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख केला. ज्यावर उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी श्रद्धा प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाला कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी केली, ज्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनीही या प्रकरणातील आरोपी आफताबचे 35 ऐवजी 70 तुकडे केले तरी समाधान नाही , अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Back to top button