सोलापूर

26/11 कामटे विचार मंचतर्फे सोलापुरात शनिवारी रक्तदान शिबीर

शहिद अशोक कामटे विचारमंच सोलापूर तर्फे 26/11 संविधान दिनानिम्मित्त 26/11/2008 रोजी मुंबई येथील आंतकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या विरांना श्रध्दांजली रक्तदानाने अर्पण करण्याचा अभिनव उपक्रमाचे यंदाचे 14 वे वर्ष असून शहिद अशोक कामटे विचारमंच. 92.7Big Fm, महाराष्ट्र राज्य VJ-NT संघर्ष समिती. HDFC बँक. आस्था फौंडेशन[आस्था रोटी बँक] .योगेश कुंदूर मिञ परिवार, मश्रृम गणपती भक्त मंडळ, लायन्स क्लब मिडटाऊन सोलापूर, दयावान ग्रुप.सोलापूर. महाराष्ट्र ग्राहक समिती, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान सोलापूर,  सोनाईदादा प्रतिष्ठान  सामाजिक परिवार, ॐ साई प्रतिष्ठान, NSF ग्रुप.साखरपेठ मिञ परिवार, राजे गणपती.यांच्या सहयोगाने  ’26/11 भव्य रक्तदान शिबीर’ शनिवार दि.26/11/2022 रोजी  वेळ- सकाळी 8 ते दुपारि 4 पर्यंत  स्थळ- श्री.शिवस्मारक सभागृह. नवी पेठ, शिंदे चौक, सोलापूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी शिवाचरिञकार डाॕ. शिवरत्न शेटे यांच्या  हस्ते दु.12 वाजता होणार असून आमदार विजयकुमार देशमुख हे  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. 
या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक विनायक विटकर, राजू हौशेट्टी, अनंत जाधव, बाळासाहेब वाघमारे, योगेश कुंदूर, आनंद तालिकोटी, विजय छंच्छुरे, तानाजी गुंड, शाम पाटील, रुपेश कर्पेकर, महेश नळे, गणेश पवार, मयुर गवते, विनोद कर्पेकर, सचिन साळुंखे, विवेक फुटाणे, विजय पुकाळे, सुरेश जगताप, राजेश पानकर, विजय जाधव, काशीनाथ क्षीरशीकर, नागेश मंजेली, रमण कुलकर्णी, सुधीर भिंगारे, विकास कुंदूर, राजू वडतिले. शहाजी भोसले, अनिल हलकट्टी, गिरिष विजापूरे, नितिन भांडेकर, संतोष विजापूरे आदि मान्यवरांच्या योगदानाने यंदाचे वर्ष-14 वे ‘भव्य रक्तदान शिबीर’ आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button