खुशखबर! सोलापुरात विविध ऑफिससाठी अत्याधुनिक, विविधतेने नटलेली जागा उपलब्ध

Admin
1 Min Read

सध्या सोलापूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. शहरात जागा मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध ऑफिस उघडण्यासाठी एक सुवर्णसंधी सोलापूरकरांना उपलब्ध होत आहे.

विशेष म्हणजे ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. विविध बँक, फायनान्शिअल इन्स्टिट्यूट, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, मॉल, क्लासेस, पॅथॉलॉजी लॅब आदींसाठी ही जागा अत्यंत उपयोगी आहे.
येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते. येथे पार्किंगची वेगळी व्यवस्था असून आणि 24 तास पाणी व विजेची सोय आहे. अधिक माहितीसाठी प्लॉट नंबर  2 ब, गीता नगर, डब्ल्यू. आय. टी. कॉलेज सोलापूर येथे किंवा 8308836997 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
Share This Article