महाराष्ट्र

ब्रेकिंग! मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर

  • बीडच्या मांजरसुंबा गावात झालेल्या सभेत मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर केला. गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जाण्याची योजना आखली आहे. त्याअगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना इशारा तसेच यावेळी त्यांनी फडणवीसांबाबत वापरेल्या अपशब्दांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. 
  • काय म्हणाले मनोज जरांगे?
  • मी देवेंद्र फडणवीसांच्या आईवरून काहीही बोललो नाही. मात्र तसे झाले असल्यास ते शब्द मी मागे घेतो.

Related Articles

Back to top button