बिजनेस

ब्रेकिंग! गॅस सिलेंडरचे दर घसरले

  • जूनच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज एलपीजी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंडियन ऑइलने काल रात्रीच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 24 रुपयांनी कमी केली आहे.
  • त्यामुळे ग्राहकांना आजपासून लागू झालेल्या नवीन किमतीत गॅस सिलेंडर मिळणार आहे. या घोषणेनंतर आता हे सिलेंडर मुंबईत 1674.50 रुपयांना मिळणार आहे. राजधानी दिल्लीत एलपीजी गॅस सिलेंडर 1723.50 रुपयांना उपलब्ध होईल.
  • दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तूर्त कोणताही बदल झालेला नाही. त्याचा दर सध्या स्थिर आहे. 8 एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती, परंतु मेनंतर जूनमध्येही त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Related Articles

Back to top button