सोलापूर

सोलापूर! शेळगीत आढळला विषारी जातीचा मण्यार साप

  • सोलापुरातील शेळगी येथील नंदिकेश नगर येथील अतुल अदलिंगे यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये विषारी जातीचा मण्यार साप आढळून आला.
  • रात्रीची वेळ असूनही सर्पमित्र संतोष बगले यांनी शिताफीने सापास पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. 
  • मराठी नाव :- मण्यार (विषारी)
  • :- कॉमन क्रेत
  • रंग व आकार:- काळसर निळा किंवा गडद तपकिरी. त्यावर आडव्या पांढऱ्या पट्ट्यांच्या जोड्या ओठ आणि पोटाकडील भाग पांढरा. मऊ चमकते खवले. 
  • खाद्य- इतर साप, कधी उंदीर बेडूक किंवा पाली.
  • वास्तव्य- दिवसा वारुळे, उंदराची बिळे, दगड-विटांच्या ढिगाऱ्यात विश्रांती घेतो.
  • बरेचदा शेतात बागेत तसेच पाणथळ जागीही आढळतो
  • वैशिष्ट्ये – निशाचर, लाजाळू,

Related Articles

Back to top button