- शासनाने एक एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली असून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तक्रार सादर करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
- तक्रार नोंदविण्यासाठी माहिती खालीलप्रमाणे –
- 1. Agency Name: M/s Real Mazon India Ltd., 2. Office Customer care No.: +91-120-6457502, +91-102-6457503, 3. Employee Name: Atul Ghadge Mob.No. 7506993630, 4. Email Id:- realmazonmhhsrp@outlook.com , atulrmhsrp@gmail.com
सोलापूरकरांसाठी महत्वाची बातमी
