महाराष्ट्र
ब्रेकिंग! उद्या पुण्यासह 16 शहरांमध्ये वाजणार सायरन अन् होणार काळोख

- भारतात उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचे या मॉक ड्रिलकडे लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरामध्ये मॉक ड्रिल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- महाराष्ट्रातील पुढील16 ठिकाणी उद्या होणार युद्धाची मॉक ड्रिल-
- १. मुंबई
- २. उरण-जेएनपीटी
- ३. तारापूर
- ४. पुणे
- ५. ठाणे
- ६. नाशिक
- ७. थळ-वायशेत
- ८. रोहा-धाटाव-नागोठाणे
- ९. मनमाड
- १०. सिन्नर
- ११. पिंपरी-चिंचवड
- १२. संभाजीनगर
- १३. भुसावळ
- १४. रायगड
- १५. रत्नागिरी
- १६. सिंधुदुर्ग