महाराष्ट्र

ब्रेकिंग! ‘छावा’ चित्रपटामुळे नागपूरची दंगल भडकली?

  • छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा खरा आणि वास्तव इतिहास लोकांसमोर आला. पण चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.
  • नागपूर दंगलीबद्दल विधानसभेत निवेदन देताना ते बोलत होते. अलीकडे छावा चित्रपट आला आहे. या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा आणि वास्तव इतिहास लोकांसमोर आणला आहे. पण चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत, आपल्या सर्वांची महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे, शांतता निर्माण करण्याची जबाबदारी आहे. यामुळे मी नागपुरातील जनता असेल किंवा महाराष्ट्रातील जनतेला शांततेचे आवाहन करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Related Articles

Back to top button