महाराष्ट्र

येत्या दोन महिन्यांत राज्यात पुन्हा राजकीय भूकंप

ज्योतिषाचार्यांच्या भाकिताने खळबळ उडाली आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण पंधरा दिवसांच्या अंतरावर आला होता त्यात हा योग 29 वर्षांनी आला आहे. यानंतर नाशिकमधील ज्योतिषाचार्य नरेंद्र धरणे यांनी एक धक्कादायक भाकित वर्तवले आहे.
यामुळे खळबळ माजली आहे.
येत्या दोन महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरतेचा परिणाम दिसून येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय गटबाजीचा धोका हा धक्कादायक असणार असून त्याचा फटका नागरिकांना असेल, असा अंदाज धरणे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात जर पक्ष फुटला तर राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकेल, असा अंदाज धरणे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button