देश - विदेश

‘काश मैं भी मारा जाता’, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर ढसाढसा रडला

दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आले आहे. या मोठ्या धक्क्यानंतर अझहरचे आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून ठार मारण्यात आलेल्यांच्या यादीत मसूदचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही समावेश आहे. याशिवाय रौफच्या भावाच्या पत्नीलाही ठार करण्यात आले आहे. यानंतर आता मसूज अझहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, असे म्हणत या कारवाईत मीही मेलो असतो तर बर झाले असते, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आल्यानंतर अझहरच्या पायाखालची जमीन सरकली असून त्याच्या डोळ्यातील आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून हल्ल्यात ठार झालेल्या माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, असे म्हणत या कारवाईत मीही मेलो असतो तर बर झाले असते, अशा भावना मसूद अझरने व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Back to top button