महाराष्ट्र

मला न्यूड फोटो पाठवले अन्…

  • माजी क्रिकेटपट्टू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरची लिंगबदलाच्या मुद्द्यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती. आर्यन बांगर आता अनाया झाली आहे. मला क्रिकेटपट्टूंनी स्वत:चे न्यूड फोटो पाठवण्यात आले होते, यासोबतच एका माजी क्रिकेटपट्टूने माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्ती केली असल्याचा दावा अनाया बांगरने केला. लल्लनटॉप या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनायाने दावा केला आहे.
  • मी मुलगी बनल्यानंतर मला काही क्रिकेटपट्टूंनी न्यूड अवस्थेतील फोटो पाठवले होते. मी माझ्या सद्यस्थितीबद्दल एका माजी क्रिकेटपट्टूला सांगितले, त्यावर त्याने माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, माझ्यासोबत कारमध्ये चल, असेही म्हंटले असल्याचे अनायाने सांगितले. क्रिकेटपटू संजय बांगर यांच्यासारखीच अनायासुद्धा एक क्रिकेटपटू असून तिने स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये प्रतिनिधीत्वही केले आहे.

Related Articles

Back to top button